Shettale Yojana मागेल त्याला शेततळे योजनेतील लॉटरी पद्धत बंद होणार, धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय पहा काय म्हणाले.

Shettale Yojana नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या शपथ विधी मध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते फेर बदल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना ते देण्यात आले. मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Shettale Yojana मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक आढावा बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये बोलत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे योजनेत सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. पण आता सर्वांनासाठी मागेल त्याला शेततळे योजना राबवली जाणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी या बैठकीत घेतला आहे.

टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना, असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi
गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना, असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi