Monsoon 2023 भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस राज्यभर हजेरी लावणार आहे. तळकोकणात अडकलेला मान्सून विदर्भातून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे
तळ कोकणात रखडलेला मान्सून पुढील काही दिवसात राज्यात येणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पण या वर्षी विदर्भात पाऊस चंद्रपूरमार्गे येणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी सांगितलं आहे. तसेच चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे मान्सूनचा वाट मोकळी झाली आहे.Monsoon 2023
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा अखेर GR आला, पहा कोण पात्र ?