लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi

Lek Ladki Yojana In Marathi 9 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला या अर्थसंकल्पात मुलींसाठी Lek Ladki Yojana In Marathi ही महत्त्वाची घोषणा केली.

या अर्थसंकल्पातून मुलींसाठी लेक लाडकी योजना 2023 या अंतर्गत दिलासा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला गेला आहे.

Lek Ladki Yojana In Marathi

लेक लाडकी योजना
योजनेचे नावलेक लाडकी योजना 2023
योजनेची सुरुवात9 मार्च. 2023
कोणी घोषणा केलीदेवेंद्र फडणवीस
लाभार्थीमहाराष्ट्रातील मुली
उद्देशमुलींच्या सक्षमीकरणासाठी
हेल्पलाइन नंबरNA

लेक लाडकी योजनेचा उद्देश

लेक लाडकी योजना 2023 या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक परिवारतील मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे तसेच तुझ्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करून मुलींबद्दलचा नकारात्मक विचार बदलणे. ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत,

लेक लाडकी योजना 2023 योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम

  • पहिली मध्ये असताना – 4000
  • सहावीत असताना – 6000
  • अकरावीत असताना – 8000
  • अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर – 75000

लेक लाडकी योजना 2023 कागदपत्रे

  • मुलीचे आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला
  • मुलीचा जन्म दाखला
  • केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
  • बँक खाते
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

लेक लाडकी योजना 2023 अर्ज

ही योजना महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी चालू केल्याने या योजनेची अधिकृत वेबसाईट तयार झालेली नाही वेबसाईट तयार होतात व्हाट्सअप द्वारे तुम्हाला कळवले जाईल.

marathi yojana

मराठी योजना व्हाट्सअप ग्रुप

लेक लाडकी योजना 2023 घोषणा व्हिडिओ

लेक लाडकी योजना 2023 घोषणा व्हिडिओ

FAQ – Lek Ladki Yojana In Marathi

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतेही वेबसाईट सुरू केलेली नाही

लेक लाडकी योजना कोणासाठी आहे

पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी

गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना, असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi
गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना, असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi