(PDF) जननी सुरक्षा योजना माहिती | Janani Suraksha Yojana in Marathi

Janani Suraksha Yojana in Marathi जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र माहिती (PDF) हेल्पलाइन नंबर:गर्भवती महिलांसाठी व लहान मुले यांसाठी सरकार अनेक योजना राबवत असते. या मध्ये अजून एका पाऊल पुढे टाकत सरकारने जननी सुरक्षा योजना गर्भवती महिलांसाठी आणली आहे. ज्याची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब गर्भवती महिलांना आर्थिक साह्य देण्यात येणार आहे.

Janani-Suraksha-Yojana-in-Marathi

Janani Suraksha Yojana In Marathi [Highlights]

योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना
सुरवात कोणी केली प्रधानमंत्री
सुरवात कधी केली 2005
लाभार्थी गरीब गर्भवती महिला
उद्देश्यगर्भवती महिलांना आर्थिक साह्य करणे
अर्ज ऑफलाइन/ ऑनलाइन
संपर्क क्र.104

जननी सुरक्षा योजना काय आहे?

जननी सुरक्षा योजना ही ग्रामीण भागतील गरीब महिलांसाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजने मुळे गर्भवती महिलाना गर्भावस्ते दरम्यान काही मोफत सुविधा देण्यात येणार आहेत. ज्या मुळे महिलांना प्रसूती दरम्यान मदत होणार आहे.

जननी सुरक्षा योजना पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी जननी सुरक्षा कार्ड असणे गरजेचे आहे
  • जननी सुरक्षा योजनेचा लाभ दोन अपत्या पर्यन्त घेता येतो
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय 19 वर्षा पेक्षा जास्त असायला हवे
  • या योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी महिलांना मिळणार आहे

मुलींसाठी महत्वाची:- लेक लाडकी योजना

जननी सुरक्षा योजना आवश्यक कागदपत्रे

  • मोबाईल नंबर
  • बँक अकाउंट नंबर व पासबुक
  • सरकारी दवाखान्यातील डिलिव्हरी सर्टिफिकेट
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड
  • जननी सुरक्षा कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो

जननी सुरक्षा योजना PDF

जननी सुरक्षा योजना PDF साठी खालील Download बटणावर क्लिक करा

marathi yojana

जननी सुरक्षा योजना अर्ज Application Form

या योजनेचा लाभ ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या शासकीय दवाखान्यात जा व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर क्लिक करा

https://arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ पहा

जननी सुरक्षा योजना अर्ज कसा करायचा

FAQ – जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजनेत किती पैसे दिले जातात?

ग्रामीण महिलांसाठी 1400 व शहरी महिलांना 1000

जननी सुरक्षा योजना कधी सुरू झाली ?

गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना 12 एप्रिल 2005 रोजी सुरु करण्यात आली

जननी सुरक्षा योजना हेल्पलाइन नंबर?

गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेत असताना काही अडचण आल्यास सरकारने 104 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे

गर्भवती महिलांसाठी सरकारी योजना काय आहेत?

गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना आहे या योजने अंतर्गत ग्रामीण महिलांसाठी 1400 व शहरी महिलांना 1000 दिले जातात

1 thought on “(PDF) जननी सुरक्षा योजना माहिती | Janani Suraksha Yojana in Marathi”

Leave a Comment

गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना, असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi
गर्भवती महिलांसाठी सरकारची जननी सुरक्षा योजना, असा करा अर्ज लेक लाडकी योजना 2023; Lek Ladki Yojana In Marathi