PM Kisan Yojana Beneficiary Status नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोबाईल नंबर टाकून पी एम किसान योजनेचे किती हप्ते मिळाले याची माहिती घेणार आहोत. पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्यांच्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झाले याची माहिती नाही आहे. आता फक्त मोबाईल नंबर टाकून ही माहिती सहजपणे आपल्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी खालील माहिती पहा
पी एम किसान योजना जमा झालेल्या त्यांची माहिती पाहण्यासाठी खालील गोष्टी फॉलो करा. सर्वप्रथम तुमच्या फोनमधील ब्राउझर मध्ये PM Kisan Yojana Beneficiary असे टाईप करा. त्यानंतरची पहिली वेबसाईट असेल त्यावर क्लिक करून खालील माहिती फॉलो करा.
- खाली स्क्रोल करून तुमचा मोबाईल नंबर एंटर करा.
- नंतर कॅपच्या कोड भरा.
- Gate Data या बटनावर क्लिक करा.
सर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची संपूर्ण माहिती तिथे दिसेल. आतापर्यंत तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले, कोणत्या बँक अकाउंट मध्ये झाले व कोणत्या तारखेला जमा झाले ही संपूर्ण माहिती मिळेल
मोबाईल नंबर टाकून पी एम किसान योजनेची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
पी एम किसान योजनेचे किती हप्ते जमा झाले हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
1 thought on “PM Kisan Yojana Beneficiary Status मोबाईल नंबर टाकून पहा पी एम किसान योजनेचे किती किती हप्ते मिळाले”